सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक नगर परिषद कार्यालय ते आठवडी बाजार चौकापर्यंत अतिक्रमणात असलेल्या ११ दुकानांवर बुलडोजर चालविण्यात आला. ७५ वर्षाचा वारसा व आठवडी जोपासलेल्या या जागेवरील अतिक्रमण, अवघ्या दोन तासात जमीनदोस्त करण्यात आले. ...
दुधाळ जनावरांपैकी गवळाऊ गार्इंची प्रजात कायम राखण्यासाठी असलेला हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्र जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुन्हा धोक्यात आला आहे. या केंद्राकरिता यंत्रसामग्री आणि इतर साहित्य पुरविण्याकरिता आलेल्या १२ लाख रुपयांपैकी ९ ला ...
जिल्ह्यातील अतिक्रमण धारकांना मोफत कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांच्याकडे युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. ...
बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत. ...
संविधान ही देशाची मोठी संपत्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची आर्थिक, शैक्षणिक स्थिती, सामाजिक रचना, धार्मिक व जातीयव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षितता अशा अनेक बाबींचा अभ्यास करून हा देश सशक्त होईल, असे संविधान दिले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कोण्या एका जातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचे आहे. त्यांचा जयजयकार करण्यापेक्षा अनुकरण करा. त्यांचे विचार डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या. ...
आठवडी बाजारातील मटन मार्केट हटवावे तथा अस्वच्छता, दुर्गंधी दूर करण्याच्या मागणीसाठी जनयुवा मंचने २७ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. चौथ्या दिवशी या आंदोलनाला यश आले. मंचच्या सर्व मागण्या मान्य करीत दोन महिन्यांत दुकाने हटविण्याचे लेखी आश्वासन देण ...
जंगलांचे संवर्धन व संरक्षण करता यावे म्हणून वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातील काही योजना ग्रामस्थांकरिता वरदान ठरू लागल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ‘ग्रामवन’ ही योजना राबविली जात आहे. ...
शोषित, पीडित, वंचितांच्या उत्थानासाठीच दोघांनीही कार्य केले. म्हणूनच दोघांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘गांधी आंबेडकर मुक्त चिंतन’ या विषयावर बोलताना केले. ...
जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारीच्या १ तारखेला करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. तसेच तांत्रिक अडचणीमुळे वेतन विलंबाने होण्याची शक्यता आहे. याकरिता जानेवारीचे वेतन आॅफलाईन करण्याची मागणी निवेदनातून शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ...