गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये शनिवारी पहाटे व्यायाम करीत असताना आलेल्या ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
सी.ए.डी. कॅम्प पुलगावच्यावतीने पडीक जमिनीवर तारकुंपण केल्यामुळे जामनी येथील शेतकऱ्यांचा वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेताकडे जाण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या प्रकरणी संबंधितांनी योग्य कार्यवाही करा ...
हिंगणघाट बाजार समितीबाबत जे ऐकत ते तेच आज आपण डोळ्यांनी बघितले. येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू असलेले काम समाधानकारक आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेणारा माणूस बाजार समितीच्या संचालक मंडळात असावा..... ...
शिक्षण व सहकार क्षेत्रातील कार्याव्यतिरिक्त बापूराव देशमुखांचे सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यही मोठे आहे. ते पुढे आले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून दाआजींनी ज्यांच्यासाठी काम केले त्या बहुजनापर्यंत ते कार्य जायला हवे, ..... ...
भागलपूर बिहार येथील ५१ वर्षीय गांधी विजयकुमारसिंग धावक हा पारंपरिक वेशात व भारताचा राष्ट्रध्वज खांद्यावर घेऊन सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्यासाठी आश्रमात आले आहे. ...
सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही. ...