येथील मंडळ अधिकारी (महसूल) व तलाठी कार्यालयाची नवीन इमारत मिळाली आहे. या इमारतीखे लोकार्पण नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महिला उत्तम शेतकरी असतात याचे दाखले प्राचीन मिस्त्र संस्कृतीत मिळतात. आजवर अनेक महिला शेतकऱ्यांनी ते सिद्धही केले आहे. पण आपणच पिकवलेल्या पांढऱ्या सोन्यावर प्रक्रिया करून साटोडा येथील महिला आता यशस्वी उद्योजक म्हणून पुढे आल्या आहे. ...
जिल्ह्यातील एकमेव सेलू तालुक्यांतर्गत येणारे बोर अभयारण्य हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जंगल भ्रमंतीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प ही पर्वणी असली तरी पाहिजे तशी मनोरंजनाची साधने उपलब्ध नाहीत. ...
चितोडा येथील पारस किसन मिना (३२) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेवाग्राम पोेलिसांना पंचनामा करताना घटनास्थळावरून त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. ...