दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी प्रहार अपंग क्रांतीच्यावतीने जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शाह यांनी स्वीकारले. ...
केंद्र शासनाने शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी होऊ नये म्हणून साखर, वाटाणा व चणा या शेतमालाच्या आयात शुल्कात वाढ करीत भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला; पण कापसाच्या आयात शुल्कात कुठलीही वाढ केली नाही. ...
सर्व थोर पुरुषांनी विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले, हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृती व लेखनाद्वारे वेळोवेळी प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक कार्यातून व साहित्यातून आलेल्या प्रबोधन विचारांचा अंगिकार करा........ ...
कुरीयर कंपनीच्या कार्यायाची डुप्लीकेट चाबी बनवून दुकानातून साहित्य लंपास करणाºया नोकरासह त्याच्या सहकाºयाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून चोरीतील ९३ हजार ७३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
वर्धा शहरातील वाहतुकीला नियम नसल्याचेच अनेकवार समोर आले आहे. या अनियमित वाहतुकीला नियम लावण्याकरिता शहरात बंद पडलेले सिग्नल सुरू करण्याचे प्रयत्न नगर परिषद व वाहतूक पोलिसांकडून सुरू झाले. ...
शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानावर नगर पंचायतीच्यावतीने प्रारंभी अर्धा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एक उत्तम उद्यान म्हणून उदयास आलेल्या या जागेला राजकीय वितुष्टामुळे खिळ बसली. ...
केवळ एका महिन्यात दोन लाख रुपये किमतीच्या उत्पादनाची विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित करतात. ही किमया वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील लोणी या केवळ ११०० लोकवस्ती असलेल्या गावातील महिलांनी करून दाखविली. ...
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह विविध शहारांमध्ये व गावांमध्ये सध्या बेवारस श्वानांचा मुक्त संचार होत आहे. श्वानांनी चावा घेतल्याने अॅन्टी रेबीज नामक प्रतिबंधात्मक लस १२ महिन्यात १३ हजार ७४२ नागरिकांना टोचण्यात आली आहे. ...
नव्या पिढीतही विविध संगीत लोकप्रिय होत आहे. संगीत शिकणाºयांना संगीतात तल्लीन व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर विविध प्रकारचे संगीत शिकणाºयांनी नियमित संगीताची साधना करणे गरजेचे आहे, ..... ...
रापमच्या पुलगाव आगारातील वाहक व चालकांच्या मनमर्जी कामाचा फटका एका प्रवासी महिलेला शुक्रवारी सहन करावा लागला. बस मध्ये ती चढत असतानाच चालकाने वाहन पुढे नेले. ...