महिला ही किती जागरुकतेने व प्रभाविपणे आपली भुमिका व जबाबदाऱ्या पार पाडतात हे नेहमीच अनुभवाला मिळते. आज मेळाव्याच्या निमित्ताने ते स्पष्टही होत आहे. ...
आर्वी उपसा सिंचन योजनेद्वारे आर्वी तालुक्यातील ६१ गावातील व देवळी तालुक्यातील ४ गावातील ८४०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल, अशी माहिती लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार यांनी दिली. ...
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सदर जागेचे कायम स्वरूपी पट्टे मोफत देण्यात यावे, .... ...
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासंदर्भात नागपूरचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. ...
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसरी फेरीचा श्रीगणेशा स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जि.प. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांच्या हस्ते करण्यात आला. ...
देशातील कार्यरत खादी आणि ग्रामोद्योग संस्था १ एप्रिल २०१८ पासून खादी व ग्रामोद्योग आयोगाद्वारे देण्यात येणारी विपनन विकास सहाय्यता अंतर्गत अनुदान घेणार नाही. ...
जगाच्या बाजारात जे विकू शकतो, ते पिकवलं तर भारताचा शेतकरी जगाचा बाजार काबीज करू शकतो. त्यासाठी शेतीतील रासायनिक खतांचा वारेमाप वापर सोडून सेंद्रीय आणि शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज आहे. ...