येथील श्री हेल्थ व विदर्भ बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेहेर झेंडे यांच्या स्मृत्यर्थ ‘जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव मेहेर श्री २०१८’ स्पर्धेचे आयोजन केले होते. ...
बोर्डाच्या पेपर फुटीप्रकरणी वर्धा शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून वर्ध्यातील पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. ...
आजच्या तरुण पिढींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता कौशल्य हस्तगत करुन स्वयंरोजगार उभारावा. आणि इतरांना स्वयंरोजगारामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी.... ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील शासकीय निवासस्थानातील रहिवाशांना योग्य सोईसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संघटनच्यावतीने करण्यात आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : पऱ्हाटीची उलंगवाडी झाली असली तरी काही प्रमाणात शेतात कापूस आहेच. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पऱ्हाटी उत्पादकांना जबर फटका बसला. येत्या वर्षांत या बोंडअळीचा प्रभाव कायम राहू नये याकरिता असलेली पऱ्हाटी जाळून त्याचा प्र ...
अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका आतापासूनच जाणवायला लागला आहे. रसुलाबाद येथे पाणी टंचाईने डोके वर काढले असून येथील हातपंप केव्हाचेच कोरडे पडले आहेत. ...
रूपेश खैरी।ऑनलाईन लोकमतवर्धा : गुड्स गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या अनेक वाहन मालकांकडून त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला व त्यांच्या घरालगत उभी केली जातात. यामुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मार्ग काढण्याकरिता उप प्रा ...
शासनाच्या सर्व विकास कामांचा योजनाबद्ध पद्धतीने अंगीकार करून गावचा विकास व्हावा म्हणून पुढाकार घेण्यात आला. या ध्यासातून झालेली गावातील विकास कामे इतर गावांकरिता ‘मॉडेल’ ठरणारीच आहेत. ...