जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांचे कोट्यावधीचे चुकारे थकले आहेत. चुकारे नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तुरीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, ..... ...
केल्याने होत आहे रे... आधिच केले पाहीजे... या म्हणी नुसार नजीकच्या परसोडी गावातील महिला-पुरुष व तरुण-तरुणी इतकेच नव्हे तर चिमुकले आणि वयोवृद्ध भल्या पहाटे हातात फावडे, कुदळ व घमिले घेऊन ... ...
अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे. ...
स्वातंत्र्य चळबळ व आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या विरोधात उपोषण या शक्तीशाली शस्त्राचा उपयोग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता. अलीकडे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांनी मात्र उपोषण या शब्दाची व शस्त्राची अवहेलना चालविली आहे. ...
येथील सेवाग्राम मार्गावरील गोल्हर सभागृहाजवळ दारू भरलेल्या वाहनाला अपघात झाला. यावेळी वाहनचालक पसार झाला. या अपघाताची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी वाहनातील दारूची लूट केली. ...
पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती. ...
महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात घेऊन आरक्षण देता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी प्रवगार्बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले जा ...
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर डल्ला मारून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्याचा प्रकार तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी आश्रम शाळेत बघावयास मिळत आहे. ...
सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रत्नापूर चौरस्ता ते अडेगावा ते गिरोली रस्त्याच्या दुतर्फा लावलेली शेकडो झाडे धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे भस्मसात झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. ...