डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वज्ञान, संस्कृती, इतिहासातील सूक्ष्म बाबी समजून घेण्यासाठी अनेक भाषा अवगत केल्या होत्या. मराठी त्यांची मातृभाषा होती; पण त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अनन्य साधारण होते. ...
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अचानक ढगांची गर्दी झाली. मेघगर्जना व सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. ...
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. ...
सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त क ...
सेलू तालुक्यातील दहेगाव (तुळजापूर) रेल्वे स्टेशन जवळील धपकी शिवारात शुभांगी उईके हिचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप अनेक आदिवासी संघटनांकडून करण्यात आला. ...
अलमडोह येथील दारूबंदी महिला मंडळाच्या अध्य्यक्षांचे पती दामोधर चिंधू वानखडे (३६) याने गावातील महिलेला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी आरोपीस अटक केली असून तलवार जप्त करण्यात आली. ...
उन्नाव येथे युवतीवर तर कठुआ येथे चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या घटनांचा जिल्हा काँगे्रस कमिटीने कॅण्डल मार्च काढून निषेध नोंदविला. भाजप सरकारचाही यावेळी निषेध नोंदविण्यात आला. ...
दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेतील ५.५१ लाखांच्या अपहार प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी दुसऱ्यांदा ठाणेदार रामटेके यांनी दुग्ध संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक व दुध उत्पादकांचे बयान नोंदवून ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सिव्हील लाईन भागातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अनेकांनी शनिवारी माल्यार्पण करीत अभिवादन केले. सकाळपासूनच डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात बौद्ध समाज बांधवांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. ...
पूर्वी विदर्भातील जनता उपचारांसाठी पुणे, मुंबई या शहराकडे धाव घेत होती. आता पुणे, मुंबई आणि अन्य महानरातील रुग्ण सावंगी येथील रुग्णालयाबद्दल विचारतात तेव्हा आनंद होतो. ही मोठी मिळकत इथल्या अत्याधुनिक रुग्णसेवेने प्राप्त केली आहे. ...