येथील भारतीय स्टेट बँक इंडियाच्या मुजोर अधिकाऱ्यांना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याची तंबी दिली. आमदारांच्या या बॅक भेटीमुळे उपस्थित अनेक ग्राहक व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या. ...
येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अपंग संजयचे मागील सहा महिन्यांपासून निराधाराचे मानधन बंद झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक परीस्थिती माणसाला बदलु शकते परंतु शारीरीक अपंगत्व आले तर असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो. ...
वर्धा वन परिक्षेत्रातील सुमारे २८३.७५ हेक्टरवरील वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रण कायम आहे. सदर अतिक्रमण वेळीच हटविणे क्रमप्राप्त असताना अतिक्रमण काढण्याबाबतचे अनेक प्र्रकरणे उप वनसंरक्षक कार्यालयात प्रलंबित आहेत. तर काही अतिक्रमणधारकांनी न्यायालयात धाव ...
राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय राज्यव्यापी संप करण्यात आला. या संपाचा तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांवरही चांगला परिणाम झाला. अनेक कार्यालयात कर्मचारी नसल्याने कामकाज पूर्णपणे खोळंबले. जिल्ह्याच्या आठ पैकी समुद्रपूर तालुक्यात कर्मचारी संपा ...
राज्य विधीमंडळाची पंचायत राज समिती ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्याच्या दौºयावर येत आहे. या समितीचे प्रमुख उमरेडचे आ. सुधीर पारवे आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात २८ सदस्यांची ही समिती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत येणाऱ्या संस्थांच ...
तक्रार दिल्याचा वचपा काढण्यासाठी तिघांकडून एकास कुºहाडीने बेदम मारहाण करण्यात आली. यात संजय रामकृष्ण माकोडे (५५) रा. हनुमान वॉर्ड याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तीन आरोपींना आर्वी पोलिसांनी अवघ्या चार तासातच बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कब ...
राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्याल ...
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे. ...
रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरातील शौचालयातील अस्वच्छतेबाबत नेहमीच तक्रारी राहतात. या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने अशा तक्रारी अॅपवर स्विकारण्यास सुरूवात केली आहे. २४ तास सातही दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. ...