तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी असलेल्या राजू पत्रुजी गोलाईत (४०) याचा मृतदेह तांबोळी यांच्या शेताजवळील नदीपात्रत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजू हा गत २० दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात त्याच्या कुटुंबियां ...
पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णां ...
निजामपूर पाठोपाठ जामणी येथील शिवारात गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळल्याने परिसरातील शेतकरी हादरले आहे. मागील वर्षी कपाशी निघण्याच्या हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु या वर्षी मात्र पऱ्हाटीचे पीक अनुकुल परिस्थितीत येण्या अगोदरच गुलाबी बोंड ...
जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची ...
निधी नसल्याचे कारण पुढे करीत पाच वन मजुरांना कामावरून कमी करण्यात आले. हा प्रकार म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्याय असल्याचा आरोप करीत सदर वन सदर मजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयास ...
गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले अस ...
शासनाच्या कृषी विभागाने ठिंबक तुषार सिंचन साहित्य विक्री करणाºया वितरकांवर अन्यायकारक अटी लादल्या आहे, त्यामुळे हा व्यवसाय करणे आता कठीण झाले आहे, या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा ठिंबक विके्रता संघाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या ...
गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले. ...
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ...