शहरालगतच्या म्हसाळा ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचासह दहा सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती चूकीची आहे. राष्ट्रवादीच्या केवळ सरपंचानेच दबावाला बळी पडून भाजपात प्रवेश केला आहे. इतर सदस्य मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आहे, अशी मा ...
तीन दिवसीय संपात सहभागी महानिर्मिती, महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी बोरगाव (मेघे) येथील वीज वितण कंपनीच्या कार्यालयासमोर एकत्र येत कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. ...
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही गाव खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे ३० जानेवारीपूर्वी यावर उपाययोजना करून बिहार राज्याप्रमाणे कडक शिक्षेचा कायदा करावा. तसेच व्यसनमुक्ती योजना अंमलात आणून प्रत्येक गाव व शहरातील वस्त्यांमधी ...
तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते. ...
येथील आठवडी बाजारातील व्यावसायिकांनी न.प. मुख्याधिकाºयांच्या व्यावसायिक विरोधी धोरणांच्या निषेधार्थ रविवारी आक्रमण भूमिकाच घेतली होती. यामुळे काही काळाकरिता परिसरात तनावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...
जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०१९-२० साठी लघुगटाने मंजूर केलेल्या १६४.८२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. सन २०१९-२० साठी सर्वसाधारण योजनेमध्ये १०७ कोटी ५७ लाख, अनुसूचित जाती उपयोजना ४० कोटी ४८ लाख तर आदिवासी उपयोजना १ ...
प्रवाशांच्या विश्वासातील आणि हक्काचे प्रवासी साधन म्हणजे राज्य परिवन महामंडळाची बस. पण सध्या या लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. परिवहन महामंडळाने ग्रामीण क्षेत्रासह शहरी भागात चांगली सुविधा प्रदान केल्याने प्रवासी आणि नागरिकांना कामे करणे अधिक ...
सर्वच व्यक्तीत चांगला माणूस दडला असतो. त्याच्यातील चांगुलपणा समोर येऊन समाजात आदर्श निर्माण व्हावा यासाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपुरते असावे. ...
जागेचे पट्टे व आवास योजनेचा लाभ देण्यासह अन्य मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. ...
कृषी महोत्सवात पशुप्रदर्शनीही आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत अमरावती जिल्ह्यातील तळेगाव (द.) येथील दादाजी मुटकरे यांच्या मालकीचा रेडा पशुपालकांसह शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे. ...