पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्यात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. ...
आयुर्वेदात संशोधनाला प्रचंड वाव असून या क्षेत्रातील अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आयुर्वेदशास्त्र जगासमोर न्यावे. त्यासाठी वैद्यांनी त्यांची कार्यक्षमतावृद्धी आणि प्रायोगिकरणासाठी तत्पर राहून प्रयत्नशील असावे, असे आवाहन दत्ता मेघे आयुर्व ...
वर्धा-वायगाव-हिंगणघाट रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. बांधकामात ही झाडे अडसर ठरत असल्याने महिनाभरापूर्वी कत्तल करण्यात आली. ही तोडलेली झाडे वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणी ठरताना दिसून येत आहे. ...
मिनी मंत्रालय, अर्थात जिल्हा परिषदेला हल्ली रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. वर्ग-एक आणि दोनची तब्बल ९० पदे रिक्त आहेत. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सोसावा लागत असल्याचे दिसून येते. ...
वर्धा जिल्ह्याला गांधीजी व विनोबांचा वारसा लाभला असल्याने त्यांचे विचार हे सातासमुद्रापार पोहोचले आहे. आता तर येथील नर्सरीत उगविलेल्या रोपांची विदेशातही निर्यात होऊ लागल्याने हे रोप मोठे होऊन विदेशात सावली देणार आहे. ...
विदर्भातील पहिली गोट (शेळी) बाजारपेठ वर्धा जिल्ह्याच्या सालोड (हिरापूर) येथे उभी राहणार आहे. जागेचा तिढा सुटला असून जिल्हा प्रशासनाने या बाजारपेठेसाठी जानेवारी महिन्यात दोन हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. ...
स्थानिक सिव्हिल लाईन भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील अनधिकृत ट्रॅव्हल्स स्टॅण्ड इतर वाहनचालकांच्या जीवितास धोकादायक ठरत असल्याने तत्काळ बसस्थानकाशेजारी असलेल्या महात्मा गांधी विद्यालयामागील भागात हलविण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आह ...
४ जानेवारी २०१९ ला कुमारप्पा जयंतीच्या निमित्ताने यावर्षी सूतकताई प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी मगन संग्रहालयच्या वतीने वस्त्रस्वावलंबन उपक्रमाअंतर्गत सूतयज्ञ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात ५६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ...
वळण मार्गावर कारला भरधाव असलेल्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात दोन्ही वाहनातील सुमारे १२ जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी वर्धा-नागपूर महामार्गावर महाबळा शिवारात झाला. अपघात होताच ट्रॅव्हल्स चालक व वाहन घटनास्थळावरून पसार झाला. ...