चार पदरी राष्ट्रीय महामार्गचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या माध्यमातून पूर्णत्वास नेले जात आहे. परंतु, रस्ता बांधकामादरम्यान इंदिरानगर ते एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्ग न देण्यात आल्याचा आरोप करीत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, या मुख्य मागणी ...
नजीकच्या वेळा शिवारात शेतकऱ्याच्या गोदामाला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करून गोदामातील कापूस, तूर, सोयाबीन, चणा, गहू व इतर साहित्याला आपल्या कवेत घेतल्याने शेतकरी चंदू पंडित यांचे सुमारे दीड कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. ...
जिल्ह्याच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हा नियोजन समितीसाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी १२५ कोटींची अतिरिक्त मागणी राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत केली आहे. यावेळी वाढीव निधी देण्यासंदर्भात अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सकारात्मकता दर् ...
खरांगणा (मो.) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकबुर्जी शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार दारूबंदीसाठी कार्य करणाऱ्या काही महिलांनी खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्याकडे क ...
येथील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध सुरु केला. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून तब्बल बारा दुचाकी जप्त केल्या. या दुचाकीचे नंबर बदलवून तो वापरत असल्या ...
चॉकलेटच्या बाहाण्याने ९ महिन्याच्या बालिकेला घेऊन पसार झालेल्या आरोपीला काही तासातच अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. निलेश कमलाकर अंबाडरे (३१) रा. तहसील वॉर्ड, हिंगणघाट असे आरोपीचे नाव आहे. ...
परवान्यांचे नूतनीकरण न करता दिवसाढवळ्या आणि चंदेरी प्रकाशात गौणखनिजाची चोरी करणाऱ्या सावंगी मेघे परिसरातील चार खाणपट्टे, क्रशरला खनिकर्म विभागाने बंदचा आदेश दिला. सहा महिन्यांपासून अवैधरीत्या खनन करण्यात आल्याने शासनाला मात्र कोटी रुपयांच्या महसुलाला ...
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे यांच्या मान्यतेने, वर्धा कुस्तीगीर परिषद व सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा देवळी यांच्यावतीने ४१ वी कुमार राज्यस्तरीय पुरुष अंजिक्यपद कुस्ती स्पर्धा, २१ वी वरिष्ठ महिला तर तिसरी मुली राज्यस्तरीय महिला अजिंक्यपद स्पर् ...
शहरातील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने शहरात १५ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले. सदर ५४ सीसीटीव्ही लावण्यासाठी शासनाचा तब्बल ८७ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु, हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेण्यास ...
जिल्ह्यातील विविध भागात सध्या विकास कामे झटपट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे. ही विकास कामे गुणवत्तापूर्ण व्हावी अशा मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून होत असलेल्या बांधकामादरम्यान विविध प्रकारचे नमुने गोळा क ...