मतदार जागृक असेल तर तो राष्ट्रविकासासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे आपल्या अधिकाराचा जपुन आणि जाणीवपूर्वक वापर करावा. मताधिकार हा मोठा अधिकार आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र ...
बोर व्याघ्रप्रकल्पात वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने सदर प्रकल्पात एकूण ७५ कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २८ पाणवठ्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर कर ...
कस्तुरबा गांधी (बा.) यांची १५० वी जयंती गुरूवार ११ एप्रिलला संपूर्ण देशात साजरी करण्यात येणार आहे. कस्तुरबा या बापूपेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत बापू यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. ...
निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नो ...
आम्ही कुठली जात-धर्म, भाषा, पंथाच्या नावावर राजकारण करीत नाही. जनसामान्यांच्या हितासाठी मी कधीच जातीय व धार्मिक राजकारण केले नाही. ज्यांनी मला मदत मागतिली, त्यांना मदत करण्यास मी सदैव तत्पर राहिलेलो आहे. ...
भाजपच्या प्रचारासाठी मंगळवारी अभिनेत्री अमिषा पटेलने हजेरी लावली. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी तिने खुल्या जीपवरून रोड शो केला. यावेळी बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. ...
समुद्रपुरच्या बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या राजू भाष्कर इंगोले याला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कारला परिसरात दोन खोल्या भाड्याने घेऊन तेथेच बनावट नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. ...
राज्यभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून पहिल्या टप्प्यातच वर्ध्यातील लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्याकरिता ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. ...
बंडखोरीने पूर्वीपासूनच पछाडलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत पुन्हा पक्षातील अंतर्गत बंडखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास वाढला आहे. त्यामुळे विद्यमान काँग्रेस नेतृत्वाने जाती-पातीचा आधार घेत पक्षातील संशयित पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचे कामच काढून घेत ...