लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग - Marathi News | Pomegranate garden with floral organic method | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मेहनतीच्या जोरावर फुलविली सेंद्रिय पद्धतीने डाळिंबाची बाग

वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना यंदा तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोयाव्या लागत आहे. परंतु, याच पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करून मेहनतीच्या जोरावर एका शेतकºयाने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून डाळींबाची बाग फुलविली. शिवाय बº ...

दिव्यांगांना दाखला तालुकास्थळीच द्या - Marathi News | Let the Divisions present at the taluka level | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिव्यांगांना दाखला तालुकास्थळीच द्या

सेलू तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे आठवड्यातून एक दिवस यावे लागते. शिवाय तेथेच त्यांना विविध तपासणी करून घ्यावी लागते. ...

‘त्या’ फलकावर गांधी आश्रमाची चुकीची माहिती - Marathi News | The wrong information about Gandhi Ashram on 'that' panel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ फलकावर गांधी आश्रमाची चुकीची माहिती

जगभरात सेवाग्राम येथील गांधीजींचा आश्रम प्रसिद्ध आहे. बापूंना जग मानते, ते त्यांच्या विचार, तत्त्व आणि कार्यावरून. गांधींचे विचार, इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असला तरी वर्धा रेल्वे स्थानकावरील फलक मात्र चुकीचा इतिहास द ...

नागपूर-भुसावळ प्रवासी रेल्वेगाडी सुरू करा - Marathi News | Start the Nagpur-Bhusawal Passenger train | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नागपूर-भुसावळ प्रवासी रेल्वेगाडी सुरू करा

नागपूर-भूसावळ प्रवासी रेल्वे गाडी बंद करण्यात आल्याने गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही रेल्वे गाडी तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्य ...

बेशरमचे झाड देऊन नोंदविला निषेध - Marathi News | The prohibition reported by the bishragram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बेशरमचे झाड देऊन नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांनी खरेदी केलेले एका नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ... ...

भाड्याच्या घराला आग लावणाऱ्यास दंडासह कारावास - Marathi News | Imprisonment with fines for those who set fire to a rented house | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाड्याच्या घराला आग लावणाऱ्यास दंडासह कारावास

भाड्याच्या घराला पेट्रोल टाकून आग लावणाºयास कलम ४३५ नुसार ५ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा न्यायनिवाडा जिल्हा सत्र न्यायाधीश-२ आर.एम. मिश्रा यांनी केला. लोकेश उ ...

नालवाडी-म्हसाळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही - Marathi News | Nalwadi and Mhasal will not let the funds fall short | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नालवाडी-म्हसाळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या नालवाडी-म्हसाळा भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. म्हसाळा व नालवाडीवासीयांच्यावतीने आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते सत्काराला उ ...

वाघाच्या हल्ल्यात पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार - Marathi News | Tiger killed five people including a goat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाघाच्या हल्ल्यात पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार

नजीकच्या धामणगाव (गाठे) व दसोडा गावातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला केला. वाघाने पाच शेळ्यांसह गोऱ्हा ठार केल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील व ...

प्लास्टिक उत्पादकांना नोटीस बजावा - Marathi News | Notice to plastic growers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्लास्टिक उत्पादकांना नोटीस बजावा

निरुपयोगी प्लास्टिक व्यवस्थापन धोरणातंर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना निरुपयोगी प्लास्टिक संकलन करुन त्याचे पुन:निर्मिती करणे बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यात प्लास्टिक बॉटल आणि दुध पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या निरुपयोगी ...