होम ट्रेड कंपनीमार्फत सरकारी प्रतिभूती खरेदी करण्याकरिता गुंतविलेले २५ कोटी रुपये हे सरकारी प्रतिभूतीच्या खरेदीत वळते न होता ते शेवटी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये परत आले, असे वर्धा पोलिसांच्या तपासात लक्षात आल्यावर वर्धा पोलिसांनी नागपूर ...
शहरातील आर्वी रोड, पिपरी (मेघे) येथील हनुमान टेकडी कधीकाळी ओसाड पडली होती. या टेकडीवर मद्यपींचा वावर आणि अनैतिक कृत्यांना उधाण आले होते. अशा स्थितीत वैद्यकीय जनजागृती मंच, वैद्यकीय व्यावसायिक आणि विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने या ट ...
भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प ...
तापाने फणफणत असलेल्या अनोळखी व्यक्तीला पोलीस शिपायाने मध्यरात्री कोणतेही वाहन नसताना प्रयत्नांची पराकाष्टा करून ३० किलोमीटरच्या अंतरावरील दवाखान्यात दाखल केले. शिपायामुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला. ही घटना तळेगाव (श्या.पं.) पोली ...
यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे. ...
जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानातील असून त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. अलीकडच्या काळात भूदान गरिबांना न देता त्या जमिनी धनदांडगे व शिक्षण संस्थाधारकांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भूखंड पाडल्याची ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहराच्या हद्दीतील स्टेशन फैल परिसरात शहरात होणाऱ्या घरफोडी संदर्भाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी करीत दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एकूण ३९ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त कर ...
मागील आठवड्यात तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जमिनीतील अंकुरांना आता पावसाची नितांत गरज आहे. ...
येथील नगरपंचायतमध्ये गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी विरोधी गटाच्या उमेदवारांने माघार घेतल्यामुळे जयश्री नरेंद्र मोकदम या नगराध्यक्षपदी अविरोध निवडूण आल्या. कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला. ...