बुधवारी दाते मंगल कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुढे नगरपालिकेकडे जाणाऱ्या दोन ते अडीच किलोमीटर मार्गापर्यंत विविध ठिकाणी शेकडोवर जनावरे ठिय्या देऊन होती. जनावरांनी शहरवासीयांना वेठीस धरले असताना, तसेच अपघाताची शक्यता असताना पशुपालकांना देणे ...
आमदार डॉ. भोयर यांचे सेलू शहराकडे विशेष लक्ष असल्याने त्यांनी शहराच्या विकासाकरिता विक्रमी निधी उपलब्ध करून दिला. आताही जवळपास तीन कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांची पायाभरणी करण्यात आली. ...
वर्धा ते बल्लारशाह तिसऱ्या मार्गाचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील वर्धा ते सोनेगाव १३ किलोमीटरच्या तिसऱ्या नवीन रेल्वेलाईनचा लोकार्पण सोहळा बुधवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आयोजित होता. यावेळी खासदार रामदास ...
शहर पोलिसांनी लागलीच पंधरा गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. वर्ध्यात कारवाई झाली पण, जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना अद्यापही कारवाईचा मुहूर्त सापडलेला दिसत नाही. जिल्ह्यात गणेश उत्सव सुरु झाल्यानंतरही अट्टल गुन्हेगार मोकळे फिरत आहे. त्यांच्यापासून या उ ...
समीर देशमुख हे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. बराच काळ वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत समीर देशमुख यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस यांच्या विरोधात जाहीररी ...
वर्धा मतदारसंघात शेखर शेंडे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पक्षाची उमेदवारी मागितली आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष दिवंगत प्रमोद शेंडे यांचे ते सुपुत्र आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शेंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ...
सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ...
विसर्जन उत्सवादरम्यान पवनार येथील धाम नदी पात्रात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे वास्तव आहे. जीवितहाणी टाळण्यासाठी तत्कालीन ठाणेदार वासेकर यांच्या कार्यकाळात पोलीस विभागाने प्रभावी नियोजन करून त्यावर अंमल केला. शिवाय मूर्ती विसर्जनासाठी आलेल ...
वर्धा विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांत माजी मंत्री आमदार रणजित कांबळे यांनी पक्ष संघटनेत मोठ्या प्रमाणावर आपल्या समर्थकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ...