विदेशी दारूची जिल्ह्याबाहेरून आयात करून त्याची चढ्या दरात विक्री केली जात असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार दीपक गजभिये याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून पाहणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त ...
अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्या ...
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक शाखेने पथक नियुक्त केली आहे. भरारी पथक १६, स्थीर सर्व्हेंक्षण पथक १६, व्हिडीओ चित्रीकरण पथक १६, व्हीडीओ चित्रिकरण पाहणी पथक ५ व खर्चनियंत्रण पथक ५ अशी एकूण ५८ पथक नियुक्त कर ...
तिचा पती शैलेश हा खेडोपाडी इलेक्ट्रीकचे साहित्य व बँग विकण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी रविवारी शैलेश हा अंजनसिंगी येथील बाजार करुन रात्री ९ वाजता घरी परतला होता. तेव्हा शैलेश आणि प्रिया या दोघामध्ये कडाक्याचे भांडण झाले. प्रिया ही नेहमीच शैलेशच ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर वर्धा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या नावासह जातीनिहाय सर्व्हे सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
आतापर्यंत निम्न वर्धा प्रकल्पाने बाधीत शेतजमिनीवर पाणीसाठा झाला नव्हता. यावर्षी प्रथमच पंधरा वर्षांनंतर निम्न वर्धा बाधीत जमिनीवर पाणी आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील महिन्यात संबंधित विभागाने प्रकल्पबाधीत गावात दवंडी देऊन ...
संदेशचा मृत्यू डॉ. कोहळे यांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच झाल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी नातेवाईकांनी मृतदेहासह पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या मांडला. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी नातेवाईकांची समजूत ...
हा डास दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदींसह लोंबकळणाऱ्या वस्तुंवर विश्रांती घेत असतो. या डासाची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध होताच पुन्हा अळी तयार होऊन याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. याची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याचीही शक ...
‘सी-व्हिजिल’ अॅप यूजर फ्रेंडली असून त्याचा वापर अत्यंत साधा आणि सोपा आहे. या अॅपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. अॅपची विशिष्टे म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरवा म्हणून थेट ...