निक पोलिसांनी नाकेबंदी करून दुचाकी चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची एक दुचाकी जप्त केली आहे. पंकज राजेंद्र मारवे (३५) रा. स्वीपर कॉलनी, हिंगणघाट, असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कर्मचारी सुनील पाऊलझा ...
सततच्या पावसाचा या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत असून यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला वरुणराजा रुसला होता; पण त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. ...
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे उर्जास्थान राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रमातील आदिनिवास या कुटीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. येथे महात्मा गांधीसह दिंग्गज नेत्यांचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे अहिंसेच्या मार्गावर चालत देश ...
खैरी गावात ये-जा करण्यासाठी कमी उंचीचा पूल आहे. दर वर्षी पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यावर खैरीवासीयांच्या अडचीत भर पडते. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास या पुलावरून नेहमी पाणी असते अश्या स्थितीत गावकरी, विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून म ...
डॉ. आंबेडकर उद्यान जवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथून नागपूरला जाणारे प्रवासी वाहन इतवारा चौक-पोस्ट ऑफिस चौक- आदीत्य मेडीकल्स-शिवाजी चौक-धुनिवाले मठ या मार्गाने परतीचाही प्रवास याच मार्गाने करतात. तर खाद्य निगम गोदाम बरबडी येथे यवतमाळ, पुलगाव या रोडने येणा ...
निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होऊ नये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्हाभरात कारवाईला गती दिली आहे. यातूनच बुधवारी रात्री पावणे दहा वाजता नागपूर मार्गावरील हॉटेल ब्राईटमध्ये धाड घ ...
‘एनक्यूएएस’ हा रुग्णालयांना दिल्या जाणारा महत्त्वाचा बहूमान आहे. २०१७ मध्ये वर्धा जिल्ह्यातील साहूर, खरांगणा (मो.), कन्नमवारग्राम, विजयगोपाल, अल्लीपूर, हमदापूर, मांडगाव व सिंदी रेल्वे या प्राथमिक आरोग्य केंद्रासह पुलगाव व सेलू ग्रामीण रुग्णालय आणि आर ...
माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या काफिल्यातील सुरक्षा रक्षकांचे भरधाव वाहन कंटेनरवर आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ...