दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवून वाहतूक करणे, सुसाट वाहन पळविणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गोष्टी रस्ता अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. त्यामुळे सदर बाबींक ...
वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना असे अनेक भोंदू वैद्य सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंत हमखास इलाज करण्याचा दावा करताना दिसतात. गावठी औषधांचा हा व्यवसाय रस्त्यावर राजरोसपणे सुरू आहे. आयुर्वेदिक औषधांमुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. ...
दोन विद्युत मोटारी लावून विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून काढले. मात्र, विष्णुचा विहिरीत व शेतात इतरत्र कुठेही शोध लागला नाही किंवा मृतदेह आढळला नाही. बुधवार १५ जानेवारीला ज्या जागेवर १० वेळा जावून आले. त्याच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने विष्णूच्या मारेकऱ् ...
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस मुख्यालयाख्या मैदानावर १५ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाकरिता जिल्हा परिषदेकडून दहा लाखाच्या निधीची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. या महोत्सवाला शेकºयांची उ ...
व्यासपीठावर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त अनिल वाळके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांच ...
नयी तालिम समिती परिसरातील शांती भवन मध्ये राष्ट्रीय युवा संघटनेचे राज्य स्तरीय शिबिर सुरू आहे. पहिल्या सत्रात शेती व शेतकऱ्यांवर कार्य करणारे विवेकानंद माथने यांनी ‘शेतकºयांची शेती व दुर्दशा’ यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सत्यप्रकाश भारत उपस्थित ह ...
जिल्ह्यातील दोन घटनांमुळे पुन्हा एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सेलूच्या एटीएममधून ५.९४ लाख तर सेवाग्राम येथील एटीएममधून १२,५०० रुपये चोरट्यांनी पळवून नेले. असे असले तरी समांतर तपास करणाऱ्या सेलू, सेवाग्राम व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस ...
प्रदर्शनीचे उद्घाटन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते होणार आहे. खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज ...
नोकरी बळकावलेल्या बोगस उमेदवारांना तसेच जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली व अधिसंख्य होणारी पदे किती याची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना ...