शनिवारी अल्लीपूर पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीच्या घडलेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी दुरध्वनीने संपर्क केला असता स्टेशन डायरीवर असलेल्या कर्मचाऱ्याने फोन उचलला आणि दोन ते तीन मारहाणीच्या घटना असल्याचे सांगून दुरध्वनीचा रिसिव्हर बाजूला ठेवला. काही वेळानं ...
जनादेशाचा अपमान करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. नव्या सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. शिवाय हिंगणघाट जळीत प्रकरणात अद्याप अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र सरकारने पोलिसांना ...
शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी आल्यावर वागणूक बिघडली की ‘शाळेत हेच शिकवितात का?’ असे विचारले जाते तर शाळेत विद्यार्थ्याला ‘घरी असेच शिकवितात का?’ असा प्रश्न केला जातो. त्यामुळे घरामागे शाळा आणि शाळेमागे घर असं हे विद्यार्थी दशेतील समीकरण आ ...
राजाश्रय असलेल्या काहींनी नगर पंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमणामुळे विकास कामे ठप्प झाली होती. अतिक्रमणामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील नालीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबले होते. काही मुजोर लोकांच्या कृतीने रस्ते व नाली बांधकाम प्रभावित ...
कोटंबा येथील शेतकऱ्यांना केळझर मुख्य वितरिकेतून रब्बीच्या पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले. शेतकऱ्यांच्या बांधावरून गेलेल्या उपवितरिका बुजल्यामुळे कालव्याचे पाणी वितरिकेच्या बाहेर येत कोटंबा मौजातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले व शेताला तळ्याचे स्वर ...
राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव, आर्वी आगारात बस रस्त्यातच नादुरूस्त होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गुरूवारी मोर्शी-वर्धा ही तळेगाव आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८२१२ ही आर्वीच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे नादुरूस्त होऊन पडली. त्यामुळ ...