१५ दिवसांपूर्वी प्रफुल्ल नामक युवकाने अल्पवयीन मुलीला मोबाईल भेट दिला होता. काही दिवस दोघेही मोबाईलवर बोलू लागले. दरम्यान मुलीच्या वडिलांना मोबाईल दिसल्याने ७ फेब्रुवारीला मुलीच्या वडिलांनी प्रफुल्ल नामक युवकाला हिंगणघाट येथील तहसील कार्यालयात नेत ५० ...
समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने उपकंत्राटदाराला हाताशी घेऊन वनजमिनीसह शासकीय जमिनीवर उत्खनन करून मुरूमाची उचल केली. ...
कुरझडी-जामठा या मार्गाने दररोज अनेक नागरिक आवागमन करतात. रस्त्यावर असलेल्या पुलावर भलामोठा खड्डा पडला असून काही दिवसांपूर्वी त्या खड्ड्यात ट्रकचे चाफ फसले होते. तसेच या मार्गाने ये-जा करणाºया अनेकांचे अपघात होवून त्यांना गंभीर मार लागला आहे. याबाबत अ ...
जिल्ह्यात विविध गाव आणि शहरात २ हजार १४५ ठिकाणी सार्वजनिक होळी तर १ हजार ५८५ ठिकाणी खासगी होळी दहन करण्यात आल्याची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. तर जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली य ...
वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १ लाख रुपये किमतीची पुस्तके गोळा केली. जिल्ह्यात जेमतेम परिस्थिती असलेल्या अन ...
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यंदा महोत्सवाचा मुहूर्तच ठरेना. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी होती. अखेर या महोत्सवाचा मुहूर्त ठरला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाच ...
वर्धा-बुटीबोरी या मार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुमारे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी सेलडोह परिसरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीकरिता खुला करण्यात आलेला नाही. असे असतानाही वर्धा-नागपूर मार्गावरील हळदगाव येथे टोल नाका उ ...
इतकेच नव्हे तर कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. सध्या कुणालाही फोन केल्यावर कोरोना व्हायरस पासून बचावासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे, याची माहिती देणारी सुमारे ३३ सेकंदाची ऑडिओ क ...
पोलीस विभाग ऑनलाईन शस्त्र विक्री थांबविणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्धा शहरात अल्पवयीन मुलांमध्ये शस्त्रांबाबत विशेष आकर्षण दिसून येते. शाळा, महाविद्यालयस्तरावर अल्पवयीन मुलेही घातक शस्त्रे बाळगून असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहे. शहराती ...