मंगळवारी रात्रीपर्यंत पावसाचा काही अंदाज नसतानाही रात्री साडेनऊ वाजतादरम्यान अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जवळपास दीड तास चालेल्या या वादळीपावसाने तालुक्यातील गहू, चणा व भाजीपाला वर्गीय पिकांचे ...
रबी हंगामातही निसर्ग कोपलेलाच असल्याचे दिसून येत आहे. आठवड्याभरात दुसऱ्यांना अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरचे पाणी पळाले आहे. मंगळवारी रात्री तास-दीडतास चाललेला विजेचा कडकडाट आणि वादळी पावसाच्या तांडवाने शेतशिवार उजाड झालं आह ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग कर ...
सदर आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र जमा होऊ नये. कोरोना वायरसच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भीती निर्माण करणारे मजकूर, व्हिडिओ आदी संदेश व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्यूटर,सोशल मिडिया व होर्डीग आद ...
मागील ४० वर्षांपासून सदर छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत होते. परंतु, त्यांना गोलबाजारातील या जागेवरून दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुर् ...
पाडुरंग राऊत हे धाम नदीच्या काठावरील शेतात सोमवारी गेले असता त्यांना नदी पात्रात मृत कोंबड्या तरंगताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे प्रकाश लसुंते, अभय इंगळे यांनी घटनास्थळ गाठू ...
वाहन रस्तादुभाजकावर चढले. अशातच केमिकल्स घेऊन जाणाऱ्या एम.एच. ४३ वाय. ८३९० क्रमांकाच्या कंटेनरला जबर धडक बसली. शिवाय वाहन उलटले. यात संतोषकुमार मिसाद याचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर रामप्रसाद मिसाद हा किरकोळ जखमी झाला. तर दुसऱ्या कंटेनरचा चालक नागे ...
यापूर्वी चीन येथील बिजिंग येथून येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांना तर साऊथ कोरीया येथून आलेल्या एका व्यक्तीला १४ दिवस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीत ठेऊन क्लिनचिट देण्यात आली आहे. तर इंडोनेशिया येथून आलेल्या दोघां ...