देशात कोरोना विषाणूने भयावह परिस्तिथी निर्माण केली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. २१ दिवसांचा लोकडाऊन असल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांनी दक्षता घेत वि ...
मागील महिन्यात गुडी पाडव्याच्या दरम्यान असणारी संत सखुआईची यात्रा कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रद्द करण्यात आली. या गावात एकोपा असून सध्या धडाडीचा निर्णयच सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला आहे. इतकेच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रश ...
जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश पारित करुन शासकीय कार्यालयात ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत विनाकारण येणाऱ्यां ...
भाजीपाला विक्रीच्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून यापूर्वीच भाजी बाजार इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. शिवाय तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाजीपाला विक्रेता हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात ...
सध्या स्थितीत सेफ झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन इतर जिल्ह्यातून येणारा भाजीपाला, दुध, फळ तसेच मांस तसेच सदर जीवनावश्यक साहित्य वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पाठविण्यावर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण ...
लॉकडाऊनआधी ज्या शेतातून एक ते सव्वा लाख मिळवले आणि ज्यातून अजून ६०-७० हजारांची मिळकत होऊ शकली असती, त्या शेतात नाईलाजाने एका शेतकऱ्याला बैल सोडावे लागले. ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनिमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशाच्या मोबदल्यात सहभागी शाळांना शासनाकडून शुल्क प्रतिपूर्ती दिल्या जाते. मात्र, शाळांकडून आलेले प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर अडवून धरले जात असल्याची ओरड होत ...
तब्बल ४५० किमीचा प्रवास पूर्ण केला. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरातून पुढील प्रवास करीत असताना ते मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ठाणेदार योगेश पारधी, मांढरे, सतीश दुधाने, रमेश वाघ, महेंद्र अढाव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या पोली ...