कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना ...
कोरोनाच्या संकटाने पोलिसांच्या कामालाही एक नवा आयाम मिळवून दिला. आता विषाणू संसर्गाचे संकट आल्यास त्यासाठी पोलिसांना सिद्ध व्हावे लागेल. यात संवेदनशिलता, निर्णय क्षमता, शिस्त, संयम, कायद्याचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन कौशल्याने सामाजिक ...
तुमचे स्वॅब नमुने घ्यायचे आहे, असे सांगून त्यांना खाली थांबायला सांगितले. स्वॅब न घेताच सर्वांच्याच मोबाईलवर स्वॅब कलेक्टचे मॅसेज धडकले. त्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. जवळपास दीड ते दोन तास थांबल्यावरही कुणीच स्वॅब घेण्याकरिता आले नसल्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांमध्ये संभ्रम व दहशतीचे वातावरण आहे. परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्यावतीने विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्या तरी हाताला काम नसलेले मजूर मिळेल त्या सा ...
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. इतकेच नव्हे तर हिवरा तांडा परिसरात कंटेन्टमेंट व बफर झोन तयार करून एकूण १३ गावे सील करीत त्या गावांमधील व्यक्तींमध्ये ताप, सर्दी, खोक ...
मागील महिनाभरापासून कोरोना विषाणूने देशभरता थैमान घातले आहे. नेमणुकीस असलेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच काही ठिकाणी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. यामध्ये व ...
लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच स्तब्ध झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे गावठी दारूचा महापूर यामुळे कारला गावातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली होते. कारला गावातील सावजीनगर परिसरात गावठी दारूविक्री राजरोसपणे सुरू होती. याबाबत अनेकदा पोलिसांना माह ...
सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर सदर रुग्णावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात आय सी यु मध्ये उपचार सुरू आहेत. ...
मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले. ...
सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ३१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झा ...