सर्व सेवा संघाच्या कार्यकारणीची बैठक केरळ राज्यातील कोट्टम या ठिकाणी २९ मार्च २०२० रोजी होणार होती; पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली होती. सदस्याची विचार विनिमय बैठक होणे कठी ...
रामनगर भगतसिंग चौक भागातील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह येताच त्याच्या कुटुंबातील पाच व्यक्तींसह सदर व्यक्ती ज्या खासगी डॉक्टराकडे उपचारासाठी गेला होता त्या डॉक्टर दाम्पत्यासह एका औषधी विक्रेत्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशा ...
महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपंचायत व नगरपालिकांचा कर १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देय असतो. मालमत्ताधारकांनी हा कर ३१ मार्चपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १ ...
गोपालकांची ओरड आणि लोकमतच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीअंती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरु असलेला पशुसंवर्धन विभागातील भोेंगळकारभार चव्हाट्यावर आला आहे. देवळी येथील सहायक आयुक्त डॉ. सुहास अलोणे आणि कांरजा (घाडगे) येथील सहायक आयुक्त डॉ. मोहन ...
बिबट्याच्या शिकारीमुळे वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय जंगली वराह पकडण्यासाठी कुणी जाळे लावले होते याची माहिती सध्या वनविभागाचे कर्मचारी परिसरातील शेतकऱ्यांकडून घेत आहे. या प्रकरणातील आरोपी अद्यापही वनविभागाला गवसले नसले तरी घटनास्थळावर एक मृ ...
शेतकरी बहूता विविध पिकांची उताराला आडवी पेरणी करता. या पद्धतीपेक्षा रुंद वरंबा सरी पद्धत कशी उपयुक्त आहे याची माहिती सध्या शेतकऱ्यांना दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाºया शेतकरी क्लस्टर (गट) ला नि:शुल्क बियाणे कृषी विभागाकडून दिले जाते. इतकेच ...
रेल्वे विभागात काम करणारा व सिंदी रेल्वे येथील रहिवासी असलेला ५९ वर्षीय पुरुष यापूर्वी कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिंदी रेल्वे येथील कोविड बाधित आणि वर्धा शहरातील रामनगर भागातील रहिवासी असलेला ...
वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, क्षेत्रसहाय्यक मोरे, वनरक्षक भाकरे, चौधरी व चालक श्रीराम हे बोर व्याघ्र प्रकल्पातील मुलाई होड परिसरात गस्त घालत असताना एक नवीन वन्यप्राणी झुडपात चारा खाताना श्रीराम यांना दिसला. त्यानंतर श्रीराम यांनी याची माहिती इत ...