लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
वर्ध्यात ‘अनलॉक’ला प्रशासनाच्या नियमांचे ‘लॉक’ - Marathi News | 'Lock' of administration rules to 'unlock' in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात ‘अनलॉक’ला प्रशासनाच्या नियमांचे ‘लॉक’

राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असतानाच वर्ध्यातील हिंदी विश्वविद्यालयामध्ये २ फेब्रुवारीला बिजींग येथून १३ विद्यार्थीनी आल्यात. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांना विद्यापीठाच्या वसतीगृहातच १४ ...

वर्धा जिल्ह्यात पीककर्जासाठी आलेल्या शेतकऱ्याला शिवीगाळ; बँक कर्मचारी व कार्यकर्त्यांमध्ये जुंपली - Marathi News | Abusing a farmer who came for crop loan in Wardha district; fighting between the bank staff and activists | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात पीककर्जासाठी आलेल्या शेतकऱ्याला शिवीगाळ; बँक कर्मचारी व कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

पीककर्जाविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला साल्या म्हटल्याचे पुढे आल्यावर हा विषय चिघळला गेला. ...

समन्वयाअभावी मृतदेह तीन तास घरातच - Marathi News | Due to lack of coordination, the bodies remained at home for three hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :समन्वयाअभावी मृतदेह तीन तास घरातच

मंगळवारी सकाळी ११ वाजता त्यांनी म्हाताऱ्या आईला छाती दुखते असे सांगितले. त्यामुळे त्यांना आईने लिंबूपाणी दिले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांचे शवविच्छेदन करुन कोरोना चाचणी करावी तसेच अहवाल प्राप्त ह ...

लॉकडाऊन काळात ३७ दिवसात तब्बल २६६ विवाह - Marathi News | 266 marriages in 37 days during lockdown | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लॉकडाऊन काळात ३७ दिवसात तब्बल २६६ विवाह

तीन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर काही प्रमाणात व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभ मोजक्याच उपस्थितीत साजरा करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले. तहसीलदारांना नागरिकांचे विवाह सोहळ्यास परवानगी देण्याचे अधिकार मिळ ...

कोरोना लॉकडाऊनचा ‘आरटीओ’ला फटका - Marathi News | Corona lockdown hits RTO | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरोना लॉकडाऊनचा ‘आरटीओ’ला फटका

कोरोना विषाणू संसर्गाचे संक्रमण रोखण्याकरिता देशभरात २२ मार्चपासून चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वच ठप्प पडले होते. एरव्ही उपप्रादेशिक परिवहन विभागात वाहन परवाना, नवीन वाहन नोंदणी व इतर कामाकरिता मोठी गर्दी उसळते. वाहन परवान्याकरिता आ ...

रात्री नऊनंतर फिरणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - Marathi News | Criminal action will be taken against pedestrians after 9 pm | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रात्री नऊनंतर फिरणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

जिल्ह्यातील दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८८७ फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ व इतर संबंधित कायदे आणि नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण् ...

वर्धा जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; विलगीकरणाचा आलेख चढताच! - Marathi News | Corona under control in Wardha district; As soon as the graph of segregation rises! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; विलगीकरणाचा आलेख चढताच!

कोरोना नियंत्रणात आणण्याकरिता विलगीकरणावर भर असल्याने वर्धा जिल्ह्यामध्ये विलगीकरणाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. ...

उत्तम आहार, आरोग्यदायी कुटुंबासाठी ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम - Marathi News | Good diet, ‘My Nutrition Garden’ campaign for a healthy family | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उत्तम आहार, आरोग्यदायी कुटुंबासाठी ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने कृतीसंगम प्रकल्पांतर्गत ‘माझी पोषण परसबाग’ मोहीम सुरु करण्यात आली आहे. ...

अहवाल निगेटिव्ह तरी मृत्यूचे कारण कोरोनाच द्या ! जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाने अवास्तव भीती - Marathi News | Even if the report is negative, give the cause of death to Corona! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अहवाल निगेटिव्ह तरी मृत्यूचे कारण कोरोनाच द्या ! जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाने अवास्तव भीती

कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरीही मृत्यूचे कारण क्लिनिकली कोरोनाच द्या, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने आधीच दिले आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा विनाकारण वाढणार असल्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...