सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वसाहतीच्या इमारतीच्या बांधकामाला २०१३ मध्ये सुरुवात झाली. सात वर्षे पूर्ण होत असतानाही या इमारतीचे बांधकाम अर्धवट आहे. अशातच दोन दिवस आलेल्या पावसाच्या सरी पाहता या इमारतीच्या खिडक्यांवर टाकलेला सज्जा कोसळल्या ...
यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चार महिन्यांपासून मातीच्या मूर्ती तयार केल्यात. २२ ऑगस्टरोजी तीन दिवस अगोदर मूर्ती विक्री साठी उपलब्ध असतात. कोरोनाचा धोका लक्षात घेता संघटनेमार्फत संक्रमणापासून बचावासाठी बाजारपेठेत सूचना फलक लावण्यात येणार असून स ...
कुसुम गजानन आडे (५५) यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलीस ठाण्यात मृतक गजानन गणपत आडे याच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणातील आरोपी देविदास ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती भावी पिढीला सहज समजावी या हेतूने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत मेडिकल चौकात जे. जे. स्कूल आॅफ आर्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भिंती शिल्प बसविण्यात आले ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबट, हरिण, अस्वल, मोर आदी वन्यप्राणी आहेत. शिवाय येथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक नेहमी येतात. परंतु, सध्या कोरोना संकटामुळे हा व्याघ्र प्रकल ...
भाज्यांचे भाव कडाडले आहेत. संचारबंदी लागू असूनही हातगाडीवाले वॉर्डावॉर्डात फिरून भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदीचा फायदा व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. एक किलो टमाटर घ्यायचे असेल तर ८० रुपये किलो दिले ज ...
शहरातील बऱ्याच भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. अमृत योजनेअंतर्गत रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्ते खडबडीत झाले आहे. मात्र, दुरुस्ती करण्यात चालढकल केली जात आहे. अशातच रविवारी शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मालगुजारीपुरा येथील जयस्वाल ते धाबलिया यांच् ...
अपघात इतका भीषण होता की अॅगल घेऊन जाणाºया ट्रकमधील लोखंडी साहित्य ट्रकची कॅबीन तोडून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालय ...
एक हजार रॅपिड अॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यावर सदर किट जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय रुग्णालयांसह सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्या. परवानगी मिळाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय ...
सध्या खरीप हंगामाची धामधूम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालर मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना बँकांचे पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. कर्जमाफी अटी, शर्थी व निकषांच्या फेऱ्यात अनेकांची पीककर्ज रखडल्याने बँकांनी त्या खऱ्या गरजू लाभार्थ ...