लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रकची ट्रकला धडक; एक गंभीर - Marathi News | The truck hit the truck; A serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रकची ट्रकला धडक; एक गंभीर

अपघात इतका भीषण होता की अ‍ॅगल घेऊन जाणाºया ट्रकमधील लोखंडी साहित्य ट्रकची कॅबीन तोडून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालय ...

‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट’द्वारे वर्ध्यात कोविड चाचणी सुरू - Marathi News | Covid test started in Wardha with ‘Rapid Antigen Kit’ | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट’द्वारे वर्ध्यात कोविड चाचणी सुरू

एक हजार रॅपिड अ‍ॅन्टिजेन किट प्राप्त झाल्यावर सदर किट जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शासकीय रुग्णालयांसह सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्या. परवानगी मिळाल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय ...

सावकारीला शिल्लकच्या पीककर्जाची ‘झालर’ - Marathi News | Lenders to balance crop loans | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सावकारीला शिल्लकच्या पीककर्जाची ‘झालर’

सध्या खरीप हंगामाची धामधूम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालर मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना बँकांचे पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. कर्जमाफी अटी, शर्थी व निकषांच्या फेऱ्यात अनेकांची पीककर्ज रखडल्याने बँकांनी त्या खऱ्या गरजू लाभार्थ ...

शेतपांदणीची ‘वाट’ बिकट - Marathi News | The ‘wait’ for farming is dire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतपांदणीची ‘वाट’ बिकट

धुळवा - बोरगाव पांदण रस्ताची समस्या कायमच आहे. धुळवा, बोरगाव येथील शेतकºयांना शेतात जाताना पांदण रस्त्यावर चिखलातून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वहीवाटीस अडचण निर्माण झाली आहे. शेतात मजुरांना जाण्यास व खते नेण्यास तारेवरची कसरत करावी ल ...

३०५ गरजू लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा - Marathi News | 305 needy beneficiaries waiting for a home | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३०५ गरजू लाभार्थ्यांना घरकुलाची प्रतीक्षा

गावाची लोकसंख्या दहा हजारांवर असून हिंगणघाट तालुक्यातील सर्वांत मोठे गाव आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गतवर्षी योजनेच्या कार्यान्वयनाकरिता पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले. घरांची छायाचित्रेही काढण्यात आली. यादीही तयार ...

पुलाची पाहणी करून रस्ता केला बंद; जड वाहनास बंदी - Marathi News | The road was closed by inspecting the bridge; Heavy vehicle ban | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुलाची पाहणी करून रस्ता केला बंद; जड वाहनास बंदी

पढेगाव येथील भदाडी नदीच्या पुलाची सुरक्षा भिंत कोसळल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये शनिवारला प्रकाशित करण्यात आले. याच वृत्ताची दखल घेऊन चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली व त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करण ...

वर्ध्यातील गांधी विचार परिषद होणार कायमची बंद ? - Marathi News | Gandhi Vichar Parishad in Wardha to be closed forever? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील गांधी विचार परिषद होणार कायमची बंद ?

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या नावाने असलेल्या फाऊंडेशनच्या गांधी विचार परिषद कायम लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

सेवाग्रामातील प्लाझ्मा थेरपीचा प्रस्ताव दिल्लीत - Marathi News | Plasma therapy in Sevagram proposed in Delhi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्रामातील प्लाझ्मा थेरपीचा प्रस्ताव दिल्लीत

व्यक्तीला कोणत्याही आजाराने ग्रासल्यानंतर त्या रुग्णाच्या रक्तात आजाराच्या विषाणूची प्रतिजैविके तयार होतात. ही प्रतिजैविके संधोधनाकरिता तसेच इतर रुग्णांना आजारमुक्त करण्यासाठी उपयोगात पडतात. याच प्रतिजैविकांचा म्हणजेच प्लाज्माचा वापर विविध आजारांतील ...

भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत गेली वाहून - Marathi News | The safety wall of the bridge over the Bhadadi river was carried away | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत गेली वाहून

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पढेगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भदाडी नदीला दोन-तीन मोठे पूर आलेत. पुराच्या पाण्यामुळे नदीच्या पात्राकडून बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळली व पुरात वाहून गेली. यासंदर्भात सरपंच अनंता हटवार यांनी सार् ...