वर्धा ते सेवाग्राम या मार्गावर रुंदीकरण व सौंदर्यीकरणाच्या नावावर राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि त्यांच्या काळात लावलेली ७० ते ८० जुनी डेरेदार वृक्ष तोडले जात आहे. गेल्या दोन दशकांपासून लावलेल्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याने ही वृक्षत ...
आज ना उद्या आपल्याला घरकुल मिळेल या आशेवर असतानाच मागील आठवड्यात झालेल्या पावसाने घराचा अर्धा भाग कोसळून घरावरील छप्परही तुटले. त्यामुळे त्याच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा तरुण घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामपंचा ...
या संदर्भात सेवाग्राम येथे आयोजित कार्यकर्ता सभेत, प्रशासनाने वृक्षतोड न थांबविल्यास 'चिपको आंदोलन' सुरू करण्याचा इशारा सामाजिक संघटनांद्वारे देण्यात आला आहे. ...
वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम आश्रमातूनच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावनभूमीचा विकास करण्याचे शासनाने निश्चित केले. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्य ...
हरिदास विठोबाजी वैद्य (४५) रा. वॉर्ड क्रमांक ७, असे आरोपीचे नाव आहे. याचे भोग सभागृहामागे किराणा साहित्याचे गोदाम असून तेथून सुगंधीत तबाखूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस ...
लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जि ...
सात वर्षीय चिमुरडीचे घरातून अपहरण करुन एका निर्जनस्थळी नेत तिघांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली. ...