Wardha News १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले अप्पर वर्धा धरण स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती. ...
कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरात ...
बांधकाम विभाग सचिव उल्हास देबडवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वर्ध्यात वृक्ष बचाओ नागरिक समितीची भूमिका समजून घेत एकही वृक्ष तोडला जाणार नाही तसेच झाडांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, याबाबत याच सभेत आश्वस्त केले. मात्र अवघ्या ...
दिवाळी बोनस अशी सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदाच्या वर्षी सततच्या पावसाचा या पिकाला चांगलाच फटका बसला आहे. एकरी किमान तीन पोते तरी सोयाबीन होईल काय, हा प्रश्न सध्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहेत. तर सिंचनाची सोय असलेले काही शेतकर ...
मात्र, प्रभावी गस्त नसल्याने रहदारीच्या रस्त्यावरील दुकानेही फोडल्या जात असल्याचे चित्र आहे. गस्त घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने गस्तीवरील कर्मचारी मध्यरात्रीनंतर गस्तीला दांडी मारतात. शहरातील अनेक भागात कधीच गस्त घातली जात नस ...
गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळू शकले नाही. परिणामी, सावकरांच्या दारात जावून शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज ...
दोन ते अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त येणारे दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक सोबतच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोयीकरिता १० ते १२ लाख रुपये खर्च करून बांधकाम विभागाच्या वतीने लिफ्ट बसविण्यात आली. सुरुवातीच काही महिने ही यंत्रणा सुरळीत ...
ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीनंतर मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सुरु होता. रुग्णालयाचा कारभार एक ते दोन शिकावू वैद्यकीय अधिकारी व काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरु हो ...