आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात् ...
मंगळवारी दुपारच्या सुमारास एक जोडपे पोद्दार बगिचा परिसरातील मंदिरात आले. सध्या सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने या मंदिरात नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने तो ...
शालेय वयातच मुलांच्या हाती मोबाईल आले. फिल्मी स्टाईल, टवाळखोरांच्या अनुकरणाने नको त्या गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडू लागल्या. एकीकडे पालक मुलांच्या करिअरसाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांना चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये घालतात. उच्च शिकवणी, मोबाईल, लॅपटॉपसह ...
Agriculture Bill Wardha News कायद्यातील नेमक्या कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या आहे व कशा? असा सवाल एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या पत्रातून केला. ...
अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सतत ...
जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतू ...
Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील या गावाची शॉर्ट फिल्म जगाला सध्या स्वच्छतेचा संदेश देत आहे. ...
Wardha News Agriculture नागपूर-मुंबई महामार्गाकरिता गौणखनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच उडणाऱ्या धुळीने उत्पादनातही घट झाल्याने शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होत आहे. ...