त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. तोटा भरून काढण्यासाठी एसटीने मालवाहतूकही सुरू केली. जून महिन्यापासून एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या ...
त्यानंतर या उद्योगाचे वेळोवेळी मालक बदलले तरी हा उद्योग सतत सुरू होता. १९८२ पासून हा उद्योग पूर्णत: महाराष्ट्र सरकारच्या मालकीचा असल्यामुळे महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाद्वारे संचालित होता. ...
वल्लभनगर येथील वयोवृद्ध शेतकरी मारोतराव सोळंके यांची रसुलाबाद येथे पाच एकर वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीला वहिवाटीसाठी जुनाच रस्ता आहे. लागूनच रसुलाबाद येथील मंदिर देवस्थान कमिटीचे शेत आहे. या कमिटीने तुमचा येथून रस्ता नाही, हे कारण पुढे करून मारोत ...
डाळी आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्याने साहजिकच बेसणाचे व तेलाचे भाव वाढले. यामुळे आता चकली तीनशे रुपये किलो झाली आहे. मागील वर्षीच्या दीपावलीच्या तुलनेत यंदा दिवाळी फराळाचे भाव २० ते २० रुपयांपर्यंत वधारले आहे. गत काही वर्षांत रेडिमेड फराळ खरेदीकडे ग्र ...
पर्यावरण विभागाकडून परवानगी न मिळाल्याने जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव अद्यापही करण्यात आलेला नाही. अशातच काही वाळू तस्कर आपले एजन्ट नेमून चोरीची वाळू थेट बड्या कंत्राटदार कंपन्यांना चढ्या दराने विकत असल्याची माहिती आर्वीच्या महसूल विभागातील बड ...
सततच्या पावसाने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या ...
या व्यवसायांवर अनेकांचे भरणपोषण असल्याने त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित दोन्ही विभागाचा नाहरकत परवाना काढण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा परवाना मिळत नसल्याची तक्रार या व्यावसायिकांची आहे. बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायाला ...
निम्न वर्धा प्रकल्पाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. पण त्यावरील कालव्याचे काम व आर्वी उपसा सिंचन योजना ही पूर्णत्वास गेलेले नाही. सध्या ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर याचा सर्वाधिक लाभ शेतक ...
Government Wardha News सततचा पाऊस आणि रोगाच्या प्रकोपामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळात होरपळ होत असतानाही प्रशासनाच्या लेखी सुकाळ असल्याचे चित्र सुधारित आणेवारीवरुन अधोरेखित करण्यात आले आहे. ...