Agriculture Wardha News सोयाबीन आणि कपाशी पीक हातचे गेल्याने यंदा तूर पिकावर शेतकऱ्यांची भिस्त होती. पण मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने तूर पिकाची शेंग भरत असतानाच आता अळीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचण ...
इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प ...
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या ३५८ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहेत. यामध्ये २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून या सर्व ३ हजार ३०० शिक्षक, कर्मचाºयांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले होते. मात्र, शिक्षकांची संख्या आणि उपलब्ध ...
गोपयीन माहितीच्या आधारे हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे व त्यांच्या सहकार्यांनी रिमडोह शिवारातून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल ज ...
अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी सीसीआयच्या निर्देशानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी केली होती. दिवाळीच्या सुरूवातीला देवळी येथे सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या सर्व भागात खरेदी केंद्र सुरू झाले. शेतकऱ्यांना बाजार समि ...
वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या स्थितीत एकच अग्निशमन बंब कार्यरत आहे. पण तोही तब्बल १६ वर्ष जूना असल्याने एखादी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. काही नवीन अग्न ...
वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वायगाव भागात सध्या अनेक वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. या भागातील वाळू तस्करांडून यशोदा नदीचे पात्र मनमर्जीने पोखरून वाळूची वाहतूक केली जात आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांन ...
१ एप्रिलपासून वीज दरवाढीचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक दिला. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्याने जनता होरपळून निघाली. सामान्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच भरमसाठ देयक दिल्याने कुटुंब ...
देशाला आत्मनिर्भर करणाºया रेल्वे, विमा, बँक, कोल, पेट्रोलीयम, आरोग्य, शिक्षण व महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्यां उमेद इत्यादी सार्वजनिक क्षेत्राचे केलेले खाजगीकरण त्वरीत मागे घ्या, या प्रमुख मागणीसह इतरही विविध प्रलंबित मागण्यांकरिता आज जिल्ह्यातील सर ...
Wardha News सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने यवतामळ येथील २१ वर्षीय तरुणी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे ही चक्क सायकलवरुन अख्ख्या विदर्भात सायकलने जनजागृती करीत आहे. ...