१ एप्रिलपासून वीज दरवाढीचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक दिला. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्याने जनता होरपळून निघाली. सामान्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच भरमसाठ देयक दिल्याने कुटुंब ...
देशाला आत्मनिर्भर करणाºया रेल्वे, विमा, बँक, कोल, पेट्रोलीयम, आरोग्य, शिक्षण व महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्यां उमेद इत्यादी सार्वजनिक क्षेत्राचे केलेले खाजगीकरण त्वरीत मागे घ्या, या प्रमुख मागणीसह इतरही विविध प्रलंबित मागण्यांकरिता आज जिल्ह्यातील सर ...
Wardha News सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने यवतामळ येथील २१ वर्षीय तरुणी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे ही चक्क सायकलवरुन अख्ख्या विदर्भात सायकलने जनजागृती करीत आहे. ...
भारतात मुख्यत्वे हिवाळी स्थलांतर करून येणारा आणि महाराष्ट्रात तुरळक नोंद असलेला तिलोरी मैना हा पक्षी वर्धा जिल्ह्यात आढळून आला असून बहारचे पक्षी अभ्यासक दिलीप वीरखडे यांनी या पक्ष्याची नोंद केली आहे. ...
गणपत गोविंद नेहारे (४८) रा. मायबाई वॉर्ड, आर्वी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी पद्मा यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. आरोपी हा गुरु चारण्याचे काम करतो. तर मृत ही घरोघरी भांडी घासण्याचे काम करायची. आरोपी गणपत हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याकरिता २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व ३ हजार ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करुन १७ ...
यावर्षी शेतामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड शेतकऱ्याने केली होती. मात्र, सोयाबीनला शेंगा न लागल्याने सर्व सोयाबीन शेतकरी रणजित ढगे यांनी उपटून फेकले. त्यांनी केलेला लागवड खर्च देखील निघाला नाही. सोयाबीन उपटून फेकल्याने शेतात फक्त पाच एकरात तूरीचे प ...
सकाळी १० वाजता या कार्यालयात फेरफटका मारला असता महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय कुलूपबंदच असल्याचे दिसून आले. तर गट क्षिक्षण अधिकारी कार्यालयात दोनच कर्मचारी उपस्थित होते. यात बुचे व माहूरे नामक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर आस्थापना विभागात ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील समितीने घाटांची तपासणी करुन ३७ घाट लिलावास योग्य ठरवून तसा प्रस्ताव पर्यावरण अनुमतीस पाठविला. अद्यापही अनुमतीच मिळाली नसल्याने लिलावातून मिळणारा आठ ते दहा कोटींचा महसूल बुडाला आहे. सध्या वाळू चोरीला चांगलेच उधाण आले असू ...