Wardha News वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे १०० कोटीवर कर्ज घेतल्याची नोंद असून सर्वधिक समुद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी २० कोटी ८५ लाख ५७ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. ...
शहरातील ‘भाईं’शी त्याने जवळीक साधली. त्यानंतर पोलीस खात्यात राहून तो दारूविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचे कामही करीत होता, ही बाब आता पुढे आली आहे. याविषयी वरिष्ठांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या होत्या. पोलीस खात्यात राहूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यान ...
अनेकांनी फक्त शिकताना अभ्यासक्रमात वाचलेले कळसूबाई शिखर प्रत्यक्षात चढण्याची यशस्वी मोहीम कारंजा येथील हरिभाऊ हिंगवे व उमेश खापरे यांनी केली आहे. दिव्यांगांच्या इच्छाशक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठानची जोड मिळाली. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे मत या ...
पोलीस विभागातील तपास पथकांना हे आरोपी अजूनही मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. शहरात मागील काही वर्षात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. वर्चस्ववादातून टोळीयुद्धाच्या अनेक घटना घडल्या. अनेकांच्या रक्ताने जिल्हा रक्ताळला. जिल्ह्यात विविध ...
आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला ...
अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अभिजित हेमंत सबाणे (३५), रा. सर्कस मैदान, रामनगर, वर्धा यांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालक सचिन दीक्षित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामन ...