Wardha News हिंगणघाट तालुक्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका पक्षी व तालुका सर्पासाठी होणाऱ्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात येऊन ती २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. ...
आजनसरा येथील अरुण काचोळे यांना दोन मुले आहेत. अरुण हा पत्नी व मुलांसोबत राहत असला तरी त्याला दारूचे व्यसन आहे. मद्यधुंद अवस्थेत अरुणचे कुटुंबीयांसोबत नेहमीच खटके उडायचे. याच त्रासाला कंटाळून प्रमोद हा मागील दोन वर्षांपासून गावातच भाड्याच्या घरात राहत ...
उल्लेखनीय म्हणजे, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढे आली असून, तशी नोंद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. गर्भवती महिलेची नोंदणी होताच गरोदर महिलेला ‘टीडी’च्या लसीची पहिली मात्रा दिली जाते. त्यानंतर, एक महिन्यांच्या अ ...
मागील १३ दिवसांत जिल्ह्यात ६ हजार ८७५ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, वर्धा तालुक्यात मागील १३ दिवसांत ३४७, आर्वी तालुक्यात २३, आष्टी तालुक्यात १०, कारंजा तालुक्यात ५०, हिंगणघाट तालुक्यात ११३, स ...
Wardha news नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. जखमी कामगारांत अभिषेक भौमिक याचाही समावेश होता. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. रविवारी पहाटे ...
ग्रंथालयांना यंदा ५९ टक्केच अनुदान पदरात पडले आहे. त्यामुळे या ग्रंथालयांना वेळेत उर्वरित ४० टक्के निधी उपलब्ध न झाल्याने, त्याचा परिणाम, ग्रंथालयांच्या पुस्तक खरेदीवर, तसेच क आणि ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात ३१ मार्च, २ ...
मृत वाघिणीचे तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असून शवविच्छेदनाचा अहवाल वनविभागाला प्राप्त झाला आहे. त्यात मृत वाघिण आठ वर्षांची असून तिचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमूद असल्याचे सांगण्यात आले. पांझरा गाेंडी (जंगल) परिसरात वाघिण मृतावस्थत ...
पीडिता ही आरोपीची सख्खी मुलगी असून घरी कुणी नसताना आरोपी नराधम बापाने पीडितेवर बळजबरी बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घडलेला प्रकार कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. वडिलांकडून वारंवार शारिरीक शोषण होत असतानाच पीडितेचा ...
१ एप्रिलनंतर विद्युत देयक न भरणाऱ्या ग्राहकांची यादी तयार करून धडक थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील एकूण चार लाखांहून अधिक व्यक्तींसह संस्थांना महावितरण पुरवठा करीत असले तरी त्यापैकी तब्बल ६३ हजार व्यक्तींसह संस्थांनी १ ए ...