कोविडचा वाढत्या प्रादुर्भावाला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना ई-पास क्रमप्राप्त केली आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या कामासाठीच ही ई-पास मिळणार असली तरी सध्याच्या संचारबंदीच्या काळात अगद ...
अंतरगाव येथील गजानन हळदे यांची विवाहित मुलगी सरला ज्ञानेश्वर शेट्टे (४६) रा. हिंगणा, जि. नागपूर हिला सासरी असताना कोरोनाचा संसर्ग झाला. यात तिचा मृत्यू झाला. बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी सेलू तालुक्यातील अंतरगाव येथून तिचे दोन भाऊ राजेंद्र हळदे (४४) ...
गेल्यावर्षी कार्यरत असलेली यंत्रणा आताही कार्यरत असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. विशेषत: या लाटेमध्ये घरातील एकाला कोरोनाची बाधा झाली तर अख्खे घरच बाधित होत आहे. तसेच रुग्णाची ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आह ...
Wardha news विदर्भावर आलेल्या कोविड संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने वर्धा शहराशेजारी १ हजार ५०० बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल तयार करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला गती दिली जात आहे. ...
Wardha news कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटाने सर्वांनाच कवेत घेतले आहे. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवासमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. यात ११ रुग्ण विलगीकरणात होते. दोघांना सुटी झाल्याने सध्य ...
सावळापूर येथील यशोधरा अमृत वाकडे व त्यांचे कुटुंबीय झोपले असताना पीपीई किट परिधान करून आलेल्या दोघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कुठलाही आवाज होऊ न देता घरातील ५ हजारांची रोख रक्कम व दागिने असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल चोरला. ह ...
कोरोनाग्रस्ताचा रुग्णालयातील मुक्काम कमी करण्यासाठी टॉसिलिझुमॅब, फेव्हिपिरॅव्हीर आणि रेमडेसिविर यांसह इतर औषध उपयुक्त ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर काही तज्ज्ञ रेमडेसिविर हे प्रभावी नाहीच असे सांगतात. असे असले तरी कोवि ...
गतवर्षीपासून देशभरासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे.मात्र, वर्धा जिल्हा ९ मे पर्यंत कोरोनामुक्तच असल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला होता. यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून लहान मुले, युवकांनाही कोरोनाने डंख मा ...
जिल्ह्यातील १५ लाख ७८ हजार ६२० नागरिकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांवर आहेत. नागरिकांना वेळीच उत्तम सुविधा मिळण्याकरिता आरोग्य यंत्रणाह ...