राज्य शासनाने आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. याकरिता रुग्ण शासकीय रुग्णालयात चाचणी करण्यासाठी गर्दी करीत आहे. येथे केवळ १० रुपयांच्या पावतीवर आरटीपीसीआर, अॅन्टिजन चाचणी करण्यात येत असून, एक -दोन दिवसांत रिपोर्टही दिला जातो. शासकीय रुग्णालयात च ...
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी वर्धा जिल्ह्याला एकूण १६३.६० कोटींचा निधी मंजूर करून तो शासनाने वितरीत केला. त्यापैकी २६ कोटी ९० लाख ९३ हजारांचा निधी आरोग्य विभागाला प्राधान्य क्रमाने देण्यात आला. या संपूर्ण निधी आरोग्य विभागाने खर्च केल्याचे जिल्हा न ...
Wardha news आ. रणजित कांबळे यांनी देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण धमाणे यांनाही अश्लिल शिवीगाळ केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या आमदाराची ध्वनीफीत व्हॉयरल झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी उशीरा वर्धा शहर पोलीस ठाण्यात आ. रणजित कांबळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Wardha news वर्धा जिल्ह्यातील सेलू घोराड येथील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भोपळे (कोहळे) पिकवले. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हे भोपळे शेतकऱ्यांच्या घरात पडून मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
देशभरासह राज्यात गतवर्षीपासून कारोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा ९ मेपर्यंत काेरोनामुक्त होता. १० मे रोजी जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर सातत्याने काेरोना रुग्णांच्या संख्येत भर ...
गतवर्षी राज्यात मार्च २०२० पासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. मात्र, वर्धा जिल्हा यापासून दूर होता. प्रशासनानेही विषाणूला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या होत्या; पण अखेर १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एका महिलेच्या मृत्यू ...