शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा अप्रमाणित बियाणे विक्री होणार नाही याची खबरदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी यांची राहणार असून, भरारी पथकांच्या माध्यमातून बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होणार ...
बुधवारपर्यंत जिल्ह्यातील ४१० शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांच्या बियाण्यांचे तब्बल ३ हजार १०१ पॅकेटची मागणी नोंदविली आहे. वर्धा तालुक्यातील ५५ शेतकऱ्यांनी २७३, सेलू तालुक्यातील २५ शेतकऱ्यांनी १४८, देवळी तालुक्यातील अकरा शेतकऱ्यांनी ४९ ...
Wardha news सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, ...
Hinganghat Case : न्यायालयाची वेळ ही कोविड प्रादुर्भावाचे कारणाने १:०० वाजेपावेतो असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश यांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले. ...
Wardha news monsoon शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा असलेला मान्सून यंदा ३१ मे रोजीला केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून विदर्भात हजेरी लावेल. शिवाय यंदा विदर्भात मान्सून सामान्य राहण्याची शक्यता हवामान खात्यातील तज्ज्ञांकडू ...
सोमवार, दि. १७ मे रोजी वर्धा जिल्ह्यात नवीन ३०० कोविडबाधित सापडल्याचे तसेच तीन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आणि ५६२ व्यक्ती कोविडमुक्त झाल्याचे संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आले आहे. शिवाय १ हजार १४७ कोविड चाचण्या करण्यात आल्याचेही स्पष्ट करण ...
हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालावधीत आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडता येणार आहे, पण दुकाने उघडल्यावर नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वर्धा ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : रेमडेसिवीरचा काळा बाजार किंवा साठा करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. ...
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या आदेशानुसार केवळ वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना १ जूनपर्यंत घराबाहेर पडता येणार आहे. तर हॉटेल, खानावळ, पशुखाद्य, शेती उपयोगी साहित्य, कृषी केंद्र, किराणा व्यावसायिकांना केवळ घरपोच सेवा देण्यासाठीच दिलेल्या कालाव ...