म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
देवळी तालुक्यातील भिडी व विजयगोपाल भागात कोविड लसीकरण कमी झाल्याचे लक्षात येताच त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी भिडी गाव गाठून ग्रा.पं. कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. भिडी व नजीकच्या कोलामवस्तीत अतिशय क ...
मागील चार वर्षांत एकाही जपानी एनसेफेलिटिस बाधिताचा मृत्यू झाला नसला, तरी पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहून खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. जपानी एनसेफेलिटिस हा एक विषाणूजन्य रोग आहे. तो मनुष्यासह प्राण्यांना समानप्रकारे बाधित करतो. जपानी एनस ...
येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित आढावा सभेत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी लसीकरणाचे काम प्रभावीपणे राबवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीला केल्या. कोरोनाची तिसरी लाट ल ...
देशातील ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे धोरण भाजप अवलंबत असून सध्या चोरांचा उलट्या बोंबा होत असल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत केली.नाना पटोले पुढे म्हणले, राज्यात फडणवीस सरकार असत ...
जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच सुरुवातील आठ असलेल्या कोविड केअर सेंटरची संख्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तब्बल १७ करण्यात आली. शिवाय बहुतांश ठिकाणी कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आदी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात ...
कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने व हा खर्च वर्धा नगरपालिका प्रशासनाला न झेपणारा असल्याने सर्वसंमतीने कोविड मृताच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ७ मे पर्यंत १ हजार ३८२ कोविड मृतांवर अ ...
संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत. ...
चालू आठवड्यात देवळी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने रविवारी सायंकाळी तर गुरुवारी दोन दिवस जोरदार हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पूर्व मौसमी पावसाने बळीराजा सुखावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारात लगबग वाढली आहे. ऊन-सावल्यांच्या ख ...
कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’च्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न सोहळ्यांसह धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय कार्यक्रमांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली होती. तर आता यात थोडी शिथिलता देण्यात आली आहे. नवीन आदेशान्वये सा ...