यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून ...
येथील धैर्यशिलराव वाघ स्मृती जनता सहकारी प्रक्रिया संस्थेत केंद्र शासनाच्या भारतीय कापूस निगमने ६ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू केली. प्रारंभी ३,९५० रुपये दराने खरेदी झाली. यावेळी शेतकऱ्यांनी हमीभाव ...
‘तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरिचा़़़’ या नितीन वाघ यांनी सादर केलेल्या मधूर मराठी गीताने रसिकांना मंत्रमुग्ध करीत दाद मिळविली़ निमित्त होते, ‘रंग सप्तसुरांचे’ या गीत-गझल मैफलीचे! सत्यनारायण बजाज ...
भांडे विकण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी एका महिलेच्या घरात शिरून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना शनिवारी ११ वाजताच्या सुमारास गिरड येथे घडली. ...
या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये दारूविक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले असून दारूविके्रत्यांमध्ये चढा-ओढ सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या वडनेर गावासह परिसरातील गावांमध्ये मुबलक ...
सेलू पंचायत समितीची आमसभा तब्बल चार वर्षांनी झाली. तब्बल चार तास रंगलेल्या या आमसभेत वर्धा व हिंगणघाट विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी विविध विभागाच्या ...
नेहमी चर्चेत राहणाऱ्या जि़प़ शिक्षण विभागाची डोळेझाक तालुक्यातील हिरडी (व़) शाळेकडे पाहिल्यास पुन्हा समोर येते़ केवळ नऊ विद्यार्थ्यांकरिता तीन कर्मचारी आहे़ त्यांच्या वेतनाचा हिशेब केल्यास ...
नवीन केंद्र शासनानेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघातच केला़ जुनेच धोरण राबवून अल्प हमीभाव जाहीर केला़ राष्ट्रीय किसान जागृती अभियानने केंद्र सरकारच्या या कापूस धोरणाचा गावोगावी कापूस ...
अपारंपरिक उर्जा स्त्रोतांना बळकटी देण्याकरिता जिल्हा परिषदेच्यावतीने आठही तालुक्यातील ५१७ ग्रामपंचायतींकरिता सौरउर्जेवर चालणारे २ हजार ४४ पथदिवे मंजूर केले. यावर जि.प.चे लाखो रुपये खर्च झाले. ...