शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधसाठा

By admin | Updated: June 24, 2017 00:50 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदींने रुग्णांना मुदतबाह्य औषध देण्याचा प्रकार खुद्द आरोग्य सभापतींच्या

आरोग्य सभापतींच्या भेटीत उघड : रुग्णालयाच्या आवारात रिकाम्या सिरींज लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अनागोंदींने रुग्णांना मुदतबाह्य औषध देण्याचा प्रकार खुद्द आरोग्य सभापतींच्या भेटीत झडशी येथे गुरुवारी उघड झाला. यामुळे त्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांकडे सादर केला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट गुरुवारी सेलू तालुक्यातील झडशी येथे गेल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण होते. सभापती प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या असता त्यांना प्रसुतीगृहात मुदत संपलेला औषधसाठा असल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी येथे असलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना चांगलचे खडसावले. या औषधाचा वापर एखाद्या रुग्णावर झाला असता तर मोठी हानी झाली असती असे त्या म्हणाल्या. दुर्लक्षामुळे गर्भवतींचे आरोग्य धोक्यात झडशी येथे कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदीने येथे मे महिन्यात मुदत संपलेला औषधसाठा प्रसुती विभागात ठेवण्यात आला असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा वापर झाल्यास गर्भवती महिलेचे आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.