कांद्याची विक्री थेट रस्त्यावर ...

By Admin | Updated: May 17, 2017 00:40 IST2017-05-17T00:40:45+5:302017-05-17T00:40:45+5:30

यंदा कांद्याचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असले तरी बाजारात सध्या कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकाकडून थेट चौका-चौकात

Onion sales are on the street ... | कांद्याची विक्री थेट रस्त्यावर ...

कांद्याची विक्री थेट रस्त्यावर ...

कांद्याची विक्री थेट रस्त्यावर ... यंदा कांद्याचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असले तरी बाजारात सध्या कांद्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादकाकडून थेट चौका-चौकात कांद्याची विक्री केली जात आहे. सेवाग्राम येथील मेडिकल चौकात अशी कांद्याची विक्री सुरू होती.

Web Title: Onion sales are on the street ...