शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी, सीएए कायदा भारताचे तुकडे करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली. केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे.

ठळक मुद्देअब्दुल रेहमान : वर्ध्यातील आंदोलनातून केंद्र सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा ही महात्मा गांधीजींची भूमी आहे. गांधीजींनी सत्य आणि अहिसेंची लढाई लढत देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. मात्र, आज देशात खोटे आणि हिंसा वाढत आहे. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए आणि एनपीआर कायद्यामुळे केवळ देशातील मुस्लिमच नव्हे तर इतर समाजातही भीती निर्माण झाली आहे. हा कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली.केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर वर्धा सेक्युलर फोरमच्यावतीने सोमवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर त्रि-दिवसीय धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली. यावेळी ते मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशातील बेरोजगारी, आरोग्य, महिलांवरील अत्याचार याबाबत चिंतन करून यावर काय उपाययोजना करावी, याकडे लक्ष न देता केंद्र सरकार एनपीआर आणि सीएएकडे नागरिकांचे लक्ष वेधत आहे. देशात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आदी विविध समाज बांधव भाईचाऱ्याने राहतात. पण, या कायद्यामुळे या समाजात तेढ निर्माण होणार आहे.सीएए, एनआरसी कायदा देशातील ८० टक्के नागरिकांच्या विरोधात असल्याचे यावेळी रेहमान यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात चंद्रपूर येथील रमजान अली, सेक्यूर फोरमचे रिजवान पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर, शहरध्यक्ष सुधीर पांगुळ, आशिष सोनटक्के आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Socialसामाजिक