शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रोह्याचे मांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

प्राप्त माहितीनुसार, शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांच्या शेतात वीजप्रवाह सोडून रोह्याला ठार मारण्यात आले. यानंतर रोह्याचे तुकडे करून आठ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे घरी आणून विक्री करण्याकरिता ठेवले होते. या दरम्यान गरुडझेप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा घालून मांस जप्त केले.

ठळक मुद्देचिंचोली येथील घटना : वीजप्रवाह सोडून केली शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/कारंजा : चिंचोली येथे रोह्याचे मांस विक्रीप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली. वनविभागाने गरुडझेप संघटनेच्या माहितीवरून गुरुवारी ही कारवाई केली.प्राप्त माहितीनुसार, शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांच्या शेतात वीजप्रवाह सोडून रोह्याला ठार मारण्यात आले. यानंतर रोह्याचे तुकडे करून आठ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे घरी आणून विक्री करण्याकरिता ठेवले होते. या दरम्यान गरुडझेप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा घालून मांस जप्त केले.या प्रकरणात राजेश कोवे, साहेबराव मसराम, राहुल मसराम, देवानंद कोकाटे, अर्जुन उईके, बेजू उईके, सुरेश उईके, कमलसिंग धुर्वे व शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांना अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी आर.व्ही. लोणकर के. बी. कांबळे, के. एल. उईके, एम. डी. धामंदे, पी. पी. कळसाईत यांनी ही कारवाई केली. यावेळी गरूडझेप संघटनेचे कार्यकर्ते तुषार साबळे, अनिल माहुरे, गोपाल, दखणे, विक्की मसराम, आशीष मोहेकर, सूर्या शेंडे, रवी शिपेकर, रमन मेडे, ऋतिक वडनोर, तेजस चव्हाण, मिलिंद मसराम व शैलेश मसराम उपस्थित होते.बिबट्यानंतर रोह्याची शिकारपंधरवड्यापूर्वी मांडवा शिवारात बिबट्याची शिकार करण्यात आली. या घटनेत बिबट्याचे पंजे आणि मुंडके छाटण्यात आले. वनविभागाच्या चमूने तपासादरम्यान जप्त केले. आता रोह्याची शिकार करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात शिकाऱ्यांच२ी टोळी सक्रिय असल्याची बाब स्पष्ट होत असून वनविभागाच्या कार्यप्रणालीविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग