शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांची रेखाचित्रे जिल्हाभर लावा

By admin | Updated: June 22, 2016 02:00 IST

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये ...

महाराष्ट्र अंनिसची मागणी : पोलीस अधीक्षकांना निवेदन सादरवर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये तसेच मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी लावावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. सनातन संस्थेचे चार साधक सारंग अकोलेकर, प्रवीण निंबकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेडगे हे या हात्येत सहभागी असल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे या संशयित आरोपीची छायाचित्रेही पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांना देण्यात आली. इंटरपोलच्या रेडकॉर्नर नोटीस असलेले सदर चारही इसम मडगाव बॉम्बस्फोटात सहभागी होते. सदर आरोपी सीबीआयला मिळाले तर मडगाव बॉम्ब स्फोटासह डॉ. दाभोळकर, डॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तिढा सुटणार आहे. तसेच सनातन संस्था, हिंदु जनजागृती या दोन्ही धर्मवादी संघटनांवर बंदी घालण्यास यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या यावेळी शिष्टमंडळात राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, सुनील ढाले, नरेंद्र कांबळे, भीमसेन गोटे आदीचा सहभाग होता. या गंभीर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पोळून निघाला आहे. या संदर्भात आवश्यक ती पावले उचण्यात येतील, असे आश्वासन यावेळी गोयल यांनी दिले.(शहर प्रतिनिधी)