शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंगोपन गैरव्यवहाराची चौकशी करा

By admin | Updated: November 9, 2014 23:18 IST

तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत वृक्षसंगोपनाच्या कार्यक्रमातील कथीत गैरव्यवहाराची व ग्रामपंचायत च्या पाच वर्षाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

हिंगणघाट : तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत वृक्षसंगोपनाच्या कार्यक्रमातील कथीत गैरव्यवहाराची व ग्रामपंचायत च्या पाच वर्षाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे हिंगणघाट येथील गटविकास अधिकारी आणि वरिष्ठांना केली आहे. शासनाच्या एम. आर. ए. जी. एस. योजनेंतर्गत वृक्षारोपनाच्या कार्यातील मजुरांना काही महिण्यांपासून मजुरी दिली नाही. परंतु त्यांचे वेतन मात्र पगार पत्रकात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर ग्राम पंचायत चा रेकार्ड सचिवाने घरी ठेवणे, संगणक व झेराक्स मशीनही सचिवाने घरी ठेवणे, सामान्य खंडाचा हिशोब मासिक सभेत न ठेवता परस्पर करणे, मागासवर्गीयासाठीच्या १५ टक्के खर्चाची माहिती सदस्यांपासून लपविणे, सदस्यांना मिटिंग भत्ता न देणे तसेच सचिवाने मुख्यालयी न राहणे आदी आरोप करून या सर्व बाबीची चौकशी करून सचिवावर कारवाईची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गत ६ कर्मचाऱ्यांनी देखील सप्टेंबर २०१३ पासून कामाची मजुरी मिळाली नसल्याचे निवेदन गटविकास अधिकारी हिंगणघाट यांना दिले असून त्वरीत पूर्ण मजूरी देण्याची मागणी केली आहे.(शहर प्रतिनिधी)