शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनायनातही महागाईने तेल ओतले; घरातले बजेट बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाच्या दरावर पडला असून खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेटच बिघडले आहे. जिल्ह्यासह देशात कोविड-१९ विषाणूची एंट्री झाल्यापासून जीवनावश्यक वस्तूच्या दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल यासह खाद्यतेलाचा समावेश आहे. सोयाबीन हे खाद्य तेल आता १६० रुपयांवर पोहोचले आहे.

विनोद घोडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे रोजगार हिरावले गेल्याचे वास्तव असतानाच पेट्रोल व डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. याचाच परिणाम जीवनावश्यक वस्तू असलेल्या खाद्यतेलाच्या दरावर पडला असून खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेटच बिघडले आहे. जिल्ह्यासह देशात कोविड-१९ विषाणूची एंट्री झाल्यापासून जीवनावश्यक वस्तूच्या दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल यासह खाद्यतेलाचा समावेश आहे. सोयाबीन हे खाद्य तेल आता १६० रुपयांवर पोहोचले आहे.

डाळीशिवाय वरणपोषण आहार म्हणून रोजच्या  जेवणात वरणाचा समावेश असतो. लहान मुलांसह घरातील प्रत्येक व्यक्तीने वरणाचे सेवन नेहमीच करावे असा सल्ला दिल्या जातो, पण वाढत्या महागाईमुळे डाळीशीवाय वरण कसे करावे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.

सिलिंडर हजाराच्या घरातहल्ली घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनालाच भिडले आहेत. जानेवारी महिन्यात ७४६ रुपयांत मिळणारे घरगुती गॅस सिलिंडरचे दर सध्या ९४५ रुपयांवर पोहोचले आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना चांगलाच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गृहिणीं म्हणतात...

कोरोनायनात बऱ्याच लोकांचे रोजगार हिरावले. कसाबसा रोजगार मिळवित कुटुंबाचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, आता यावर महागाई आपली वक्रदृष्टी टाकत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.- सुगंधा डायरे, गृहिणी.

हल्ली महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडर, खाद्यतेलासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दीड पटीने वाढल्या आहेत. जिभेचे लाड थांबविता येतील, पण पोटाची भूक नाही थांबत नाहे ना!- वेणू बहादूरे, गृहिणी.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या