शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकांवरील फलाटांची उंची वाढवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST

मध्यरेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल पाहणी दौऱ्याकरिता वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी वर्ध्यासह सेवाग्राम रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान खासदार तडस यांनी मित्तल यांच्याशी विविध मुद्दयावर चर्चा केली. तसेच वर्धा, सिंदी, तुळजापूर, सेवाग्राम, पुलगांव, हिंगणघाट या रेल्वेस्थानकावर मेल व एक्सप्रेस दर्जाच्या विविध गाड्यांना थांबा मिळवा. सुरक्षिततेकरिता सिसिटीव्ही यंत्रणा लावावी.

ठळक मुद्देरामदास तडस यांच्या सूचना : मध्ये रेल्वे महाप्रबंधकांकडून वर्धा, सेवाग्राम रेल्वेस्थानकाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा क्षेत्रातील रेल्वे विभागाशी निगडीत विविध समस्या प्राधान्याने मार्गी लागावे म्हणून रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे तसेच ज्या रेल्वे स्थानकांवर फलाटांची उंची कमी किंवा नाहीच्या बरोबर आहे. अशा रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाने तातडीने फलाटांची उंची वाढविण्याकरिता उपाययोजना कराव्या, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्यासह रेल्वे प्रशासनाला दिल्या.मध्यरेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल पाहणी दौऱ्याकरिता वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी वर्ध्यासह सेवाग्राम रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान खासदार तडस यांनी मित्तल यांच्याशी विविध मुद्दयावर चर्चा केली. तसेच वर्धा, सिंदी, तुळजापूर, सेवाग्राम, पुलगांव, हिंगणघाट या रेल्वेस्थानकावर मेल व एक्सप्रेस दर्जाच्या विविध गाड्यांना थांबा मिळवा. सुरक्षिततेकरिता सिसिटीव्ही यंत्रणा लावावी. रेल्वे आरक्षण केंद्रावर पिएनआर मशिन तसेच स्वयंचलीत तिकीट यंत्रणा सुरु करावी. तुळजापूर रेल्वेस्थानकजवळील पादचारी पुलाचा प्रश्न निकाली काढाव. नागपूर-वर्धा-नागपूर ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाला गती द्यावी. आर्वी-पुलगाव ब्रॉडगेज कार्याला प्रारंभ करावा. आर्वी-वरुड नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अंतिम रुप देवून कार्य मंजूरी द्यावी. रेल्वे क्रासिंग व भुयारी मार्गांचे विविध विषय. वर्धा-नांदेड नवीन रेल्वे मार्गाचा आढावा. सेवाग्राम ते बल्लारशाह व वर्धा ते नागपूर तिसºया नवीन रेल्वे मार्गाचा आढावा यासह विविध मागण्यांचे पत्रही त्यांना दिले.महाप्रबंधकांनी खासदारांच्या कामाचे केले कौतुकखासदार रामदास तडस यांनी आपल्या स्थानिक विकास निधीअंतर्गत मतदार संघातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी स्टेनलेस स्टिलचे ४०० पेक्षा जास्त बेंचेस उपलब्ध करुन दिले. त्यामुळे मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे मंडळ रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार यांनी खासदार तडस त्यांचे कौतूक केले. महाप्रबंधकांनी सकारात्मक चर्चा करुन आश्वासन दिल्याने या भेटीचा लाभ होणार असल्याचा विश्वास खासदार तडस यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRamdas Tadasरामदास तडस